Rasika Sunil: झक्कास लूक तुझा; रसिकाच्या फोटोंवरून नजर हटेना!

Chetan Bodke

रसिका सुनील

टेलिव्हिजन अभिनेत्री रसिका सुनील सध्या अभिनयामुळे कमालीची चर्चेत आहे.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला

कायमच मालिकेतून प्रकाशझोतात आलेली रसिका सध्या व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

‘Diet लग्न’ नाटकातून चर्चेत

रसिका सुनील ‘Diet लग्न’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग निर्माण

आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिकाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

दिलखेचक अदातील फोटोंमुळे चर्चेत

रसिका कायमच सोशल मीडियावर आपल्या दिलखेचक अदातील फोटोंमुळे अनेकदा चर्चेत असते.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

गुलाबी रंगातला जम्पसुट

नुकतेच रसिकाने सोशल मीडियावर खास गुलाबी रंगातल्या जम्पसुटमध्ये खास फोटोशूट केले आहे.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

रसिकाच्या फोटोंनी लक्ष वेधले

शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीच्या फोटो पोजने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

रसिकाचा लूक

रसिका कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

फोटोंची चर्चा

रसिकाच्या फोटोंची नेहमीच नेटकाऱ्यांमध्ये कायम चर्चा होत असते.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

NEXT: अमृता खानविलकरचं शिक्षण माहितीये का?

Amruta Khanvilakr Education | Instagram/ @amrutakhanvilkar
येथे क्लिक करा...