Rashami Desai: 'नजर हटी दुर्घटना घटी' रश्मीचे ब्लॅक अँड व्हाईट अवतारात हटके फोटोशूट....

Chetan Bodke

रश्मी देसाई नेहमी आपल्या खास लूकमुळे कमालीची चर्चेत असते.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

रश्मी देसाई नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

आपल्या कारकिर्दित तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

नेहमीच आपल्या खास फोटोंनी रश्मी सोशल मीडियावर चर्चेत असते.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

ग्लॅमरस फोटो आणि दिलखेचक अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

रश्मीने नुकतेच आपल्या खास अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

व्हाईट शर्ट आणि जिन्स परिधान करत खास फोटोशूट केले आहे.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

केस मोकळे सोडून आणि पिंकीश मेकअप करून हा लूक पूर्ण केला आहे.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

रश्मी इतकी सुंदर दिसत आहे की लोक तिच्या या फोटोंवरून नजर हटत नाही.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai
अशाच वेबस्टोरी येथे क्लिक करा...