Purva Shinde: मराठमोळं सौंदर्य अन् तिची नखरेल अदा पाहून चाहते फिदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

मराठी मालिकेतला लोकप्रिय चेहरा पूर्वा शिंदेची ओळख आहे.

Purva Shinde | Instagram

लोकप्रियता

जीव माझा गुंतला मालिकेतून पूर्वा घराघरात पोहोचली आहे.

Purva Shinde | Instagram

भूमिका

या मालिकेत पूर्वाने श्वेताची भूमिका साकारली आहे.

Purva Shinde | Instagram

अपडेट

सोशल मीडियावर पूर्वा तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.

Purva Shinde | Instagram

सौंदर्य

मराठमोळ्या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Purva Shinde | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर पूर्वाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Purva Shinde | Instagram

NEXT: PSI Pallavi Jadhav| 'लेडी सिंघम' PSI पल्लवी जाधवचा एक फोन अन् खेळ खल्लास