Prarthana Behere: प्रार्थना बेहेरेच्या साडी लूकवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

Shivani Tichkule

नुकतेच प्रार्थनाने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere Saree Look | Instagram

प्रार्थना बेहेरेचं साडीत सौंदर्य खुललं.

Prarthana Behere Saree Photos | Instagram

प्रार्थनाच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Prarthana Behere Photos | Instagram

प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Prarthana Behere Traditional Look | Instagram

साडीमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत आहे.

Prarthana Behere Height | Instagram

प्रार्थना नेहमी तिचे नाव नवीन फोटो पोस्ट करत असते.

Prarthana Behere Instagram | Instagram

आपल्या अभिनयाच्या जोरावर ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.

Marathi Actress Prarthana Behere | Instagram

प्रार्थना सध्या तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत काम करीत आहे.

Prarthana Behere Maharashtrian Look | Instagram
क्लिक करा