Avneet Kaur: 'उड़ती फिरू पंछी बनी मस्त गगन मे' अवनीतच्या लूकची सोशल मीडियावर हवा...

Chetan Bodke

अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

तिच्या स्टाईलला जगभरातील चाहते फॉलो करतात.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

नेहमीच तिचा खास अवतार कॅमेऱ्यात ती कैद करत असते.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तिने लहान पणापासूनच केली आहे.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

नेहमीच तिच्या नवनव्या लूकची चर्चा सोशल मीडियावर होते.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

फार लहान वयातच अवनीतने फार मोठा चाहतावर्ग जमवला आहे.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

नुकताच दुबईतला अवनीतचा लूक सोशल मीडियावर बराच प्रमाणात व्हायरल होत आहे.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीतने दुबईत स्टायलिश लूकमध्ये निळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि पांढरा रंगाचा टॅंक टॉप घातलेला दिसत आहे.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

सोबतच यावर तिने ब्लू आणि व्हाईटेड प्रिंटेड श्रग घातलेला दिसत आहे.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीतने न्यूड मेकअपसह केस वेव्ही लूकमध्ये खुले ठेवत चाहत्यांचे लक्ष वेधले.

Aveneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13
Vidya Balan Photos | Saam Tv
येथे क्लिक करा...