Sayali Sanjeev: अभिनय सोडून सायली घेणार शिक्षण, चाहत्यांना दिला धक्का

Chetan Bodke

'गोष्ट एका पैठणीची'मुळे प्रकाशझोतात

टेलिव्हिजन अभिनेत्री सायली संजीव सर्वाधिक प्रकाशझोतात 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटामुळे आली.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

अभिनयापासून दुर गेली

अभिनयामुळे प्रकाशझोतात राहिलेली सायली संजीव सध्या अभिनयापासून दुर गेली आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

अभिनयातून ब्रेक घेत शिक्षणाकडे लक्ष

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने अभिनयातून ब्रेक घेत शिक्षणाकडे लक्ष द्यायचं, असं तिने ठरवलं आहे. याविषयी माहिती तिने चाहत्यांना सोशल मीडियावरही दिली.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

अभिनेत्रीचे शिक्षण

सायली सध्या पॉलिटिकल सायन्स अर्थात राज्यशास्त्र या विषयाच्या माध्यामतून मास्टर्समध्ये शिक्षण पूर्ण करत आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

सायलीच्या अभिनयाची मोहोर

सायलीने फक्त मराठी मालिकेतच नाही तर, हिंदी मालिकेतही आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

अभिनेत्रीची पोस्ट

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावर 'शिक्षण कधीही थांबवू नका...'असं कॅप्शन देत एक स्टोरी शेअर केली होती.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा

अभिनेत्रीची ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली असून तिला अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

सायलीची पहिली मालिका

सायलीने 'काहे दिया परदेस'मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

सायलीचे बहुचर्चित चित्रपट

'गोष्ट एका पैठणीची', 'सातारचा सलमान', 'एबी आणि सीडी', 'मन फकिरा', 'दाह', 'बस्ता', 'झिम्मा', 'हर हर महादेव', 'उर्मी' या चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

NEXT: पिळदार मिश्या, माथ्याला टिळा; मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांचा AI फोटो व्हायरल

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade