Chetan Bodke
मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे कायमच शिवानी सुर्वे चर्चेत असते.
शिवानी सुर्वे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
आपल्या दमदार अभिनयामुळे शिवानीने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय.
शिवानीच्या फोटोशूटची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगते.
शिवानीने देवयानी मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळवली होती.
देवयानी मालिकेत शिवानी प्रमुख भूमिकेत होती.
मध्यंतरी शिवानी ‘वाळवी’ चित्रपटामध्ये झळकली होती.
या चित्रपटाच्या माध्यमातून तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती.
तिचे चाहते आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.