Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री अमृता धोंगडे मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
अमृताला खरी ओळख झी मराठीवर टेलिकास्ट झालेल्या ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमुळे मिळाली.
गेल्या वर्षी झालेल्या ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये अमृता धोंगडेने सहभाग घेतला होता.
अमृताने आपल्या धडाकेबाज खेळीने फायनल पर्यंत झेप घेतली होती.
अमृता धोंगडेला ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये ‘कोल्हापूरची बिजली’ म्हणूनच ओळख मिळाली.
अमृता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच अभिनेत्रीने काही खास अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
अमृताच्या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
अमृताच्या फोटोंवर नेटकरी नेहमी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत राहतात.