Chetan Bodke
मराठी टेलिव्हिजन सिनेसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्रीची म्हणजे ऐश्वर्या नारकर
ऐश्वर्या फक्त मालिकेतूनच नाही तर नाटक आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे कायमच मनोरंजन करतात.
‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे ऐश्वर्या नारकर चर्चेत असतात.
नेहमीच सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर चाहत्यांसोबत स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर करण्याचा प्रयत्न करतात.
ऐश्वर्या आणि त्यांचे पती अविनाश नारकर कायमच मॉडर्न जगासोबत आणि स्वत:ला अपडेटेड ठेवण्याचा प्रयत्न करतात.
ऐश्वर्या यांच्या सौंदर्याची भुरळ आजही चाहत्यांना घायाळ करते.
नुकतंच ऐश्वर्या यांनी चाहत्यांसोबत कॉफी रंगाच्या साडीतील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.
त्या फोटोमध्ये त्यांनी मोकळे केस कॉफी कलरची साडी, फॅन्सी ब्लाऊज परिधान केला आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नसून त्यांच्या पुन्हा एकदा सौंदर्याची चर्चा होते.