Sreemukhi: दाक्षिणात्य अभिनेत्रीने केलाय कहर! सुटाबुटात दिसतेय एकदम झकास

Pooja Dange

श्रीमुखी तेलगू टीव्हीवरील एक प्रसिद्ध होस्ट आणि अभिनेत्री आहे.

Actress Sreemukhi Photos | Instagram @srimukhi.143

श्रीमुखी तिच्या ग्लॅमरसाठी ओळखली जाते.

Actress Sreemukhi Photos | Instagram @srimukhi.143

तिने नुकतेच पिंक आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.

Actress Sreemukhi Photos | Instagram @srimukhi.143

पिंक ब्रॅलेट, जॅकेट, ट्राऊजर आणि शूजसह तिने एकदम स्टायलिस्ट लूक केला आहे.

Actress Sreemukhi Photos | Instagram @srimukhi.143

तसेच तिने या फोटोंना 'लेट्स मेक अ पिंक पॉप' असे कॅप्शन दिले होते.

Actress Sreemukhi Photos | Instagram @srimukhi.143

एका डान्स शोचे सूत्रसंचानल करताना श्रीमुखीने हा गेटअप केला होता.

Actress Sreemukhi Photos | Instagram @srimukhi.143

श्रीमुखीने तिचे पिंक आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

Actress Sreemukhi Photos | Instagram @srimukhi.143

विविध पोजमधील तिच्या फोटोंवर बघणाऱ्यांच्या नजरा खिळतात.

Actress Sreemukhi Photos | Instagram @srimukhi.143

तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहेत.

Actress Sreemukhi Photos | Instagram @srimukhi.143

NEXT|Gautami Deshpande: चांदणे मनीचे सुंदर तव चेह-यावरती दिसते; गौतमीच्या फोटोवर चाहत्यांची सुंदर प्रतिक्रिया

Gautami Deshpande Photo | Instagaram @gautamideshpandeofficial