Tejaswini Pandit | पडद्याआड घायाळ नजर भिरभिरते, सौंदर्य असे की काळजावर वार करते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर सक्रिय

तेजस्विनी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Tejaswini Pandit Fashion | Instagram @tejaswini_pandit

ओळख

मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती म्हणून तेजस्विनी पंडीत ओळखली जाते.

Tejaswini Pandit Birthday | Instagram @tejaswini_pandit

नवीन पोस्ट

नुकतेच तेजस्विनीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Tejaswini Pandit Glamour | Instagram @tejaswini_pandit

नवीन फोटो

तेजस्विनीने सोशल मीडियावर ब्लू डेनिम शर्टमधील फोटो शेअर केले.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

डिझाईन

ब्लू डेनिमचा घातलेला फारच डिझाईनर आहे.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

लूक

पडद्याआड बसलेल्या तेजस्विनीचा लूक फारच छान दिसत आहेत.

Tejaswini Pandit Photos | Instagram @tejaswini_pandit

फॅशन

सध्या तेजस्विनीच्या फॅशनची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

Tejaswini Pandit Beauty | Instagram @tejaswini_pandit

Next : Ananya Panday | तुझ्या भुवयांची नाजुक वळणे अन् ओठांचे ते अलगद हसणे

Ananya Panday | Instagram @ananyapanday
येथे क्लिक करा...