साम टिव्ही ब्युरो
बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून तेजस्वी फॅन्सचे मनोरंजन करते
नुकतेच तेजस्वीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
तेजस्वी बेल बॉटम लूकमध्ये हॉट दिसत आहे.
तेजस्वीने या लूकमध्ये तिचा हटके स्वॅग दाखवला आहे.
चाहत्यांना देखील तेजस्वीचा कुल लूक आवडला आहे.
हटके स्टाईलमध्ये तेजस्वीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.