Tejaswi Prakash: नजर वर करून बघ तू जरा, नटलीये तुझ्यासाठी 'अप्सरा'...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हे सिनेजगतातील लोकप्रिय असं नाव आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून तेजस्वीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

तेजस्वीने तिच्या मोहक सौंदर्यआणि दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

सोशल मीडियावर तेजस्वी तिच्या हटके आणि क्लासी लूकने साऱ्यांनाच मोहित करते.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

या फोटोमध्ये तेजस्वीने डिपनेक कट ब्लाऊज आणि पिंक साडी नेसली आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

फोटोवरील तेजस्वीच्या "नजर वर करून तू बघ जरा, समोर उभी कोण ही अप्सरा" या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

सोशल मीडियावर तेजस्वीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

आगामी काळात तेजस्वी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash
येथे क्लिक करा...