Tejasswi Prakash: परी म्हणू की सुदंरा, 'नागिन' फेम तेजस्वी प्रकाशचा जबरा लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदी सिनेमासृष्टीत लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीत तेजस्वी प्रकाशची गणना केली जाते.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

सध्या तेजस्वी तिच्या स्टायलिश फोटोशूटमुळे प्रकाशझोतात आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

सोशल मीडिया यूजर्सना तेजस्वीचा हा लूक भलताच आवडला आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

या फोटोत तेजस्वीने ऑरेंज कलरचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

तेजस्वीने केसांचा बन बाधून लूकला ग्लॅमरस टच दिला आहे.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

हल्लीच शेअर केलेल्या फोटोतील तेजस्वीच्या सौंदर्याची चमक साऱ्यानाचं मोहित करतेय.

Tejaswi Prakash | Instagram @tejasswiprakash

अलीकडेच इंटरनेटवर तेजस्वी तिच्या बॉयफ्रेडसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत होती.

Tejaswi Prakash And Karan Kudra | Instagram @tejasswiprakash
येथे क्लिक करा...