साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कपल हे त्याच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतात.
सध्या छोट्या पडद्यावरील तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा ही जोडी प्रकाशझोतात आहे.
बिग बॉस १५ मध्ये तेजस्वी आणि करणची ओळख झाली.
शो संपल्यानतर देखील ही जोडी एकमेकांच्या संपर्कात आहेत.
सोशल मीडियावर नुकतेच तेजस्वीने नवीन फोटो शेअर केले आहे.
तेजस्वी ब्लॅक कलरच्या बॉडीकॉन ट्यूब ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे.
हँडसम बॉय करणने बेज कलरचा ओव्हरकोट सूट परिधान केला आहे
सोशल मीडियावर तेजस्वी आणि करणचे फोटो व्हायरल होत आहे.
चाहत्यांना या दोंघाचा स्टनिंग लूक आवडला आहे.