ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री तेजस्वीच्या सौंदर्याच्या सध्या तुफान चर्चा सुरु आहेत अनेकदा ती फोटो पोस्ट करत असते.
तेजस्वीचे फोटो पाहताना चाहते थकत नाही
सोशल मीडिया तेजस्वीचा मोठा चाहतावर्ग आहे.
तेजस्वीने आज नवीन फोटो शेअर केले आहेत
तेजस्वी थाई स्लिट लॉग गाऊन परिधान केला आहे ज्यामध्ये ती अप्रतिम दिसतेय
ग्लॉसी मेकअपसह तेजस्वीच्या एअररिंग्सने लक्ष वेधून घेतले आहे.
तेजस्वीचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.