Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशची आलिशान लाईफस्टाईल ; तिचं Income ऐकून चक्रावून जाल

Pooja Dange

तेजस्वी प्रकाश

तेजस्वी प्रकाश एक प्रतिभावान अभिनेत्री आहे.

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/ @tejasswiprakash

मालिका

तिने अनेक मालिकांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे.

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/ @tejasswiprakash

लाईफस्टाईल

तेजस्वी प्रकाश एक आलिशान लाईफस्टाईल जगते.

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/ @tejasswiprakash

मानधन

नागीण ६ मध्ये काम करत असलेली तेजस्वी प्रकाश एका एपिसोडसाठी २ लाख रुपये मानधन घेते.

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/ @tejasswiprakash

बिग बॉस १५ विजेती

बिग बॉस १५ च्या विजेती असलेल्या तेजस्वीला ४० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/ @tejasswiprakash

बिग बॉस १५ स्पर्धक

तसेच तिला बिग बॉस १५ ची स्पर्धक असताना दार आठवड्याला १० लाख रुपये मिळायचे.

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/ @tejasswiprakash

इन्फ्लुएन्सर

तेजस्वी प्रकाश सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/@tejasswiprakash

जाहिराती आणि कोलॅब्रेशन

तिचे ब्युटी, लाईफस्टाईल, फिटनेस संबंधित प्रॉडक्टच्या जाहिराती आणि कोलॅब्रेशन करत असते.

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/ @tejasswiprakash

स्पॉन्सर्ड पोस्ट

सोशल मीडियावरील स्पॉन्सर्ड पोस्टसाठी तेजस्वी १०-१५ लाख चार्जे करते.

Tejasswi Prakash | Instagram/ @tejasswiprakash

युट्यूब चॅनेल

तसेच तेजस्वीचे युट्यूब चॅनेल देखील आहे. याच्या चॅनेलच्या माध्यमातून देखील तेजस्वी भरपूर कमाई करते.

Tejasswi Prakash lavish lifestyle | Instagram/ @tejasswiprakash

NEXT : Smita Gondkar | डोळ्याला गॉगल अन् कानात फूल, स्मिता गोंदकर दिसतेय कूल

Smita Gondkar Photos | Instagram @smita.gondkar
येथे क्लिक करा