Gangappa Pujari
तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिच्या कामाबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत असते.
बिग बॉस' मधून तेजस्वी प्रकाश चांगलीच चर्चेत आली होती.
ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..
तेजस्वीच्या खास दिवाळी लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
काळ्या साडीतील तिच्या खास अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.
प्रतिक्रिया
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.