Tejasswi Prakash | अगं तेजस्वी तु म्हणजे दिवाळीचा फटाका लवंगी बारच जणू...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवीन फोटो

तेजस्वी प्रकाशने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये तेजस्वीचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

नागीण 6

तेजस्वी नागीण 6 या मालिकेमुळे आता घराघरात ओळखली जाते.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

अभिनेत्री

बिग बाॅस 15 मधून खरी ओळख मिळवणारी टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नेहमी चर्चेत असते.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

व्हायरल

सोशल मीडियावर तेजस्वीचे फोटो व्हायरल होत आहेत.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

फोटो

ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

चर्चेतली अभिनेत्री

अभिनेता करण कुंद्राशी तिचं असलेलं नातं तर कायमच चर्चेत असतं.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

Next : Aayushi Bhave Tilak | सुयश टिळकचं भाग्य उजळलं, आयुषीचं सौंदर्य आणखी बहरलं

Aayushi Bhave Tilak