ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तेजस्वी प्रकाशने सोशल मीडियावर खास अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.
यलो थाई स्लिट गाऊनमध्ये तेजस्वी ग्लॅमरस दिसतेय
तेजस्वी तिच्या स्टायलिश अदांजाने कायमच लक्ष वेधून घेत असते.
हटके अदांजात तेजस्वीने पोझ दिल्या आहेत.
या फोटोतील तेजस्वीच्या दिलखेचक अदानीं चाहते प्रभावित झाले आहेत.
तेजस्वी प्रकाश सध्या ट्रेडिंगमधली अभिनेत्री आहे.
तेजस्वीचे फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.