Tejasswi Prakash: 'तेजस्वी' रूप पाहून चाहते प्रेमात!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश दिवसेंदिवस खुलून दिसते आहे.

Tejasswi Prakash | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तेजस्वीचे फोटो व्हायरल होत आहे.

Tejasswi Prakash | Instagram

अभिनेत्री

बिग बॉस फेम तेजस्वीने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

Tejasswi Prakash | Instagram

फोटोशूट

तेजस्वीने नवं फोटोशूट केलं आहे व्हाईट कलरच्या सूट मध्ये तेजस्वी ग्लॅमरस दिसते आहे.

Tejasswi Prakash | Instagram

लूक

ग्लॉसी मेकअपसह तेजस्वीने हेअरबनने लूक पूर्ण केला आहे.

Tejasswi Prakash | Instagram

फोटो

सोशल मीडियावर तेजस्वी नेहमीच फोटो पोस्ट करत असते.

Tejasswi Prakash | Instagram

प्रभावित

तेजस्वी सध्या तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना प्रभावित करते आहे.

Tejasswi Prakash | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर तेजस्वीचे फोटो व्हायरल होत आहे

Tejasswi Prakash | Instagram

NEXT: Veena Jagtap| सुंदर किती असावं, जसं विणाकडे पाहावं...!

Veena Jagtap
येथे क्लिक करा...