Shivani Tichkule
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या सौंदर्याची चमक साऱ्यांनाच दिपवून टाकते.
सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
तेजस्वीने नुकतेच नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
या लूकमध्ये तेजस्वी खूपच सुंदर दिसत आहे.
तेजस्वीने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो पोस्ट केले आहे.
तेजस्वीच्या या लूकवरून चाहत्यांच्या नजरा हटेनात.
सोशल मीडियावर तेजस्वीचा मोठा चाहतावर्ग आहे.
ग्लॅमरस लूकमधले तेजस्वीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत