Tejashri Pradhan: सहा सासवांची लाडकी सून जान्हवीचा Modern लूक

साम टिव्ही ब्युरो

होणार सून मी या घरची मालिकेतील तेजस्वी प्रधान साऱ्यानांच माहित आहे.

Tejashri Pradhan

तेजस्वी प्रधानने काही खास फोटो शेअर केले आहेत.

Tejashri Pradhan

तेजस्वीने न्यू लूक केला आहे.

Tejashri Pradhan

हटके स्टाईलमध्ये तेजस्वीनं नवं फोटोशूट केलं आहे.

Tejashri Pradhan

शॉर्ट वनपीसमध्ये तेजस्वीने भन्नाट पोझ दिल्या आहेत.

Tejashri Pradhan

तेजस्वीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Tejashri Pradhan

तेजस्वी प्रधानने अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

NEXT:Ved Movie|ज्या प्रेमात वेड नाही, ते प्रेम नाही