Tejashri Pradhan: तू खींच मेरी फोटो...

Shivani Tichkule

तेजश्री प्रधान

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.

Tejashri Pradhan Photos | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री

आतापर्यंत तेजश्री नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Tejashri Pradhan Age | Instagram

अभिनय

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Tejashri Pradhan Family | Instagram

होणार सून मी ह्या घरची

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने तिला नवी ओळख दिली.

Tejashri Pradhan STyle | Instagram

वेड लावलं होतं

होणार सून मी या घरची या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.

Tejashri Pradhan Fashion | Instagram

श्री आणि जान्हवीची जोडी

मालिकेतील श्री आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली .

Tejashri Pradhan bf | Instagram

डोंबिवली

तेजश्री मूळची डोंबिवलीची आहे.

Tejashri Pradhan Husband | Instagram

फोटो व्हायरल

तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Tejashri Pradhan Smile | Instagram

Next : 'प्राजु पागल केलं ग तू...'