Siddhi Hande
तेजश्री प्रधान ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तेजश्री प्रधान आपल्या सोज्वळ आणि सालस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
तेजश्री प्रधानची होणार सून मी या घरची ही मालिका खूप गाजली होती.
तेजश्री प्रधानची हीच मालिका पहिली आहे असं अनेकांना वाटते.
परंतु तेजश्री प्रधानने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून पदार्पण केले होते.
याचसोबत तिने तूझं नी माझं घर श्रीमंताचं आणि लेक लाडकी या घरची या मालिकांमध्ये काम केले.
तेजश्री प्रधानची प्रेमाची गोष्ट ही मालिकादेखील खूप लोकप्रिय आहे.
परंतु तेजश्रीच्या अचानक एक्झिटने अनेक चर्चा होत आहेत.