Smartphone Problem: फोन सतत गरम होतोय? या सोप्या ट्रिक्स वापरा

Manasvi Choudhary

मोबाईल फोन

मोबाईल फोन हा सर्वांचाच महत्वाचा भाग बनला आहे.

Smartphone Problem | Saam Tv

मोबाईल फोनचा वापर

रोजच्या जीवनातील विविध कामांसाठी मोबाईल फोनचा वापर वाढू लागला आहे.

Smartphone Problem | Yandex

गरम होण्याची समस्या

सध्या वाढत्या उष्णतेमुळे मोबाईल फोन गरम होण्याची समस्या येत आहे.

Smartphone Problem

काय काळजी घ्याल

मोबाईल ओव्हरहिट आणि हँग होत असेल तर काळजी घेतली पाहिजे.

Smartphone Problem | Social Media

फोन रिस्टार्ट करा

फोन रिस्टार्ट करा. फोनची रॅम मेमरी वेळोवेळी क्लिअर करत राहा.

Smartphone Problem | Saam Tv

फोन अपडेट करा

फोनचे Apps वेळोवेळी अपडेट करत राहा. त्यासोबतच तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर नियमित अपडेट करा. असे केल्याने फोन जास्त गरम होण्याची समस्या दूर होईल जंक फाईल्स डिलीट करा

Smartphone Problem | Saam Tv

clear cache करा

मोबाईल फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन clear cache क्लिअर करा.

Smartphone Problem

चार्जिंगमध्ये वापर टाळा

फोन चार्जिंग होत असताना फोन वापरू नका

Smartphone Problem

NEXT: Social Media Influencer व्हायचंय? या गोष्टी आत्मसात करा

Social Media Influencer | Canva