साम टिव्ही ब्युरो
हल्ली स्पॅम कॉल्सने युजर्स जास्तच त्रस्त झालेले दिसून येत आहेत.
हल्ली प्रत्येकाला स्पॅम कॉल हा येतोच कोणालाही तो नाकारता येत नाही.
मात्र आता आम्ही तुम्हाला स्पॅम कॉलपासून मुक्ती मिळवण्यासाठी माहीती देत आहोत.
अँड्रॉइड स्मार्टफोनवर असलेल्या ब्लॉक लिस्टमध्ये नंबर जोडा.
तुमचा फोन सुरू करून आणि रिसेंट कॉलवर जा.
कॉल यादीमध्ये त्यानंबरला निवडा ज्याला तुम्हाला स्पॅम यादीत टाका
त्यानंतर ब्लॉक / रिपोर्ट स्पॅम वर क्लिक करा.
त्यानंतर नंबर ब्लॉक केला जाईल आणि तुम्हाला त्या नंबरवरून कधीही कॉल येणार नाही.