Venkatesh Iyer Engagement: भारतीय क्रिकेटर वेंकटेशचा साखरपुडा दणक्यात, फोटो पाहा

Manasvi Choudhary

क्रिकेटर वेंकटेश अय्यरचा साखरपुडा

नुकताच भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यर आणि श्रुती रघुनाथनचा साखरपुडा पार पडला.

Venkatesh Iyer Engagement | Instagram

साखरपुड्याचे फोटो केले शेअर

सोशल मीडियावर क्रिकेटर वेंकटेशने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केल आहेत.

Venkatesh Iyer Photos | Instagram

असा होता दोघांचा लूक

या फोटोमध्ये वेंकटेश हिरव्या रंगाचा कुर्त्यामध्ये तर श्रुती जांभळ्या रंगाच्या साडीत अप्रतिम दिसत आहेत.

Venkatesh Iyer Look | Instagram

लक्षवेधी कॅप्शन

फोटो शेअर करत वेंकटेशने #engagaged आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरूवात असं कॅप्शन दिले आहे.

Venkatesh Iyer Instagram Post | Instagram

शुभेच्छांचा वर्षाव

वेंकटेशच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी स्टारने त्याला पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Venkatesh Iyer Engagement | Instagram

कोण आहे श्रुती रघुनाथन

वेंकटेशची होणारी पत्नी श्रुती रघुनाथनने फॅशन मॅनेजमेंट केलं आहे बंगळुरू लाईफस्टाईल इंटरनॅशनलमध्ये मर्चंडाईज प्लॅनर म्हणून काम करत आहे.

Venkatesh Iyer Engagement | Instagram

NEXT: Bhagyashree Mote: साधं सुंदर गोजीरवानं भाग्यश्रीचं सौंदर्य!

Bhagyashree Mote | Instagram
येथे क्लिक करा...