Happy Teachers Day: शिक्षक दिन 5 सप्टेंबर का साजरा केला जातो?

Manasvi Choudhary

शिक्षक दिन

5 सप्टेंबर भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून का साजरा केला जातो ते जाणून घेऊया

Happy Teachers Day | Yandex

स्मृतिदिन

आज 5 सप्टेंबर म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतिदिन दिवस

Happy Teachers Day | Yandex

जन्म

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला आहे.

Happy Teachers Day | Yandex

डॉ. राधाकृष्णन

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते

Happy Teachers Day | Yandex

40 वर्षे अध्यापन

विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी वयाची 40 वर्षे डॉ राधाकृष्णन यांनी अध्यापनात घालवली

Happy Teachers Day | Yandex

भारतरत्न पुरस्कार

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. राधाकृष्णन यांना तब्बल 27 वेळा नोबेल पुरस्कार मिळाले आहेत.

Happy Teachers Day | Yandex

इच्छा

"माझा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा अशी" डॉ राधाकृष्णन यांची इच्छा होती.

Happy Teachers Day | Yandex

शिक्षक दिन

यामुळे 1962 पासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला.

Happy Teachers Day | Yandex

NEXT: Rishi Kapoor Birthday: पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात स्टार झाले होते ऋषी कपूर, हे चित्रपट ठरले सुपरहिट

Rishi Kapoor Birthday | Saam Tv