Munmun Dutta: तारक मेहता फेम मुनमुन दत्ताचा ग्लॅमरस अवतार, नव्या फोटोंनी वेधलं लक्ष

Manasvi Choudhary

मुनमुन दत्ता

तारक मेहता फेम मुनमुन दत्ता लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Munmun Dutta | Instagram

भूमिका

मालिकेत मुनमुन दत्ता बबिताची भूमिका साकारत आहे.

Munmun Dutta | Instagram

जाहीराती

मुनमुन दत्ताने शाहरूख खानसोबत टिव्ही जाहीरातीमध्ये दिसली आहे.

Instagram

अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर मुनमुन दत्ता मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

Munmun Dutta | Instagram

फोटो आणि व्हिडीओ

तिचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Munmun Dutta | Instagram

खास फोटो शेअर

नुकतंच मुनमुन दत्ताने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Munmun Dutta | Instagram

लूक

मुनमुनचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

Munmun Dutta | Instagram