Tara Sutaria: बॉसी लूकमध्ये तारा दिसतेय क्लासी! Elegant फोटोनी वेधले सेलिब्रेटींचेही लक्ष

Pooja Dange

तारा सुतारीया बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

Tara Sutaria Photo | Instagram

'स्टुडन्ट ऑफ द इयर २'मधून ताराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Tara Sutaria Photo | Instagram/@tarasutaria

तारा सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Tara Sutaria Photo | Saam Tv

नुकतेच ताराने तिचे फोटो शेअर केले आहेत.

Tara Sutaria Photo | Instagram @tarasutaria

या फोटोमध्ये तारा थ्री पिस सूटमध्ये दिसत आहेत.

Tara Sutaria Photo | Instagram @tarasutaria

स्काय ब्लु रंगाच्या चेक्स आऊटफिटमध्ये तारा बॉसचे लूक फ्लोन्ट केला आहे.

Tara Sutaria Photo | Instagram @tarasutaria

हातातील क्युट बॅग आणि व्हाईट शूज ताराच्या लूकला कॉम्लिमेंट करत आहेत.

Tara Sutaria Photo | Instagram @tarasutaria

तर संगीतकार आमल मलिकने तिच्या या फोटोंवर भन्नाट कमेंट केली आहे.

Tara Sutaria Photo | Instagram @tarasutaria

NEXT: Rubina Dilaik|रूप तिचं अप्सरा! चाहत्यांना पडते भूरळ ती दिसता...

Rubina Dilaik | Instagram