ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडची अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर ताराने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
व्हाईट ड्रेसमध्ये तारा अप्रतिम दिसत आहे.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअप असा ताराचा लूक आहे.
सोशल मीडियावर ताराने शेअर केलेल्या फोटोवरील कॅप्शनने चांगलेच लक्ष वेधले आहे.
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये ताराचं नाव घेतलं जातं