Chetan Bodke
बॉलिवूडची फिटनेस क्विन म्हणून नेहमीच अभिनेत्री मलायका अरोराचं नाव घेतलं जातं.
मलायका नेहमीच अभिनयामुळे नाही तर तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असते.
नुकतेच मलायकाने काही क्लासी अंदाजात फोटोशूट केलं आहे.
फिटनेस क्विनच्या कातील करणाऱ्या अंदाजातील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सेलेब्रिटी स्टायलिस्ट तान्या घावरीने नुकतेच मलायकाचे काही स्टायलिस्ट अंदाजातील फोटो शेअर केले.
मलायकाने या फोटोत ऑरेंज रंगाचा वनपिस घाताला आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसते.
मलायकाच्या हॉट फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
सिंपल आणि परफेक्ट लूकमध्ये मलायकाचं निखळ सौंदर्य फोटोंमधून दिसत आहे.
मलायकाने या ड्रेसवर गोल्डन ब्रेसलेट- ईयररिंग्स, ब्राऊन रंगाचे हिल्स घालून हा लूक पूर्ण केला.