ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री तन्वीने मॉडेलिंगने तिच्या प्रवासाला सुरूवात केली आहे.
नाटक - मालिका आणि चित्रपट असा तन्वीचा मनोरंजनसृष्टीतला प्रवास आहे.
तन्वीने सादर केले सिंड्रेला हे तिचं गाजलेलं नाटक आहे.
सोशल मीडियावर तन्वी कमालीची सक्रिय असते.
या फोटोतील तन्वीचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तन्वी अप्रतिम दिसते आहे.
सोशल मीडियावर तन्वीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहे.