Dharsha Gupta: कधी तू... रिमझिम झरणारी बरसात

Ruchika Jadhav

तामिळ

दर्शा ही एक तामिळ सिनेविश्वातील अभिनेत्री आहे.

Dharsha Gupta | Instagram

गुलाबी रंगाच्या साडी

नुकतेच तिने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Dharsha Gupta | Instagram

सुंदर

या लूकमध्ये दर्शा कमालीची सुंदर दिसतेय.

Dharsha Gupta | Instagram

मालिका

साल २०१७ मध्ये तिने मालिका विश्वात पदार्पन केलं.

Dharsha Gupta | Instagram

प्रसिद्धी

मिनल्ले मालिकेतून या अभिनेत्रीने मोठी प्रसिद्धी मिळवली.

Dharsha Gupta | Instagram

सुंदर साडी

सुंदर साडी कपाळी लाल टीकली अशा लूकमध्ये अभिनेत्रीचं रुप खुलून आलंय.

Dharsha Gupta | Instagram

मोठ्या पडद्यावर

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर या अभिनेत्रीने अनेक कामे केलीत.

Dharsha Gupta | Instagram

सोशल मीडिया

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Dharsha Gupta | Instagram

Priya Bhavani Shankar: चोरु चोरुन पाहतं; एक पाखरू लाजतं

Priya Bhavani Shankar | Saam TV
येथे क्लिक करा.