In pic: हे लपलेलं सौंदर्य आतापर्यंत होतं तरी कुठं?

साम टिव्ही ब्युरो

सुंदरी

हा फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल, कोण आहे ही सुंदरी?

Vani Bhojan | Instagram

होती तरी कुठे?

इतका सुंदर चेहरा आतापर्यंत होता तरी कुठे?

Vani Bhojan | Instagram

वाणी

तर ही आहे वाणी भोजन.

Vani Bhojan | Instagram

अभिनेत्री

वाणी ही तमिळ आणि तेलुगु चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Vani Bhojan | Instagram

मालिका

ती तामिळ टीव्ही मालिका देवाथिरुमागलमुळे प्रसिद्ध झाली.

Vani Bhojan | Instagram

चित्रपट

तिने ओ माय कडवुले, लॉक अप आणि ट्रिपल्स या चित्रपटात काम केलं आहे.

Vani Bhojan | Instagram

जन्म

वाणीचा जन्म 8 ऑक्टोबर 1988 रोजी उटी, तामिळनाडू येथे झाला.

Vani Bhojan | Instagram

प्रसिद्ध

सोशल मीडियावरही ती खूप प्रसिद्ध आहे.

Vani Bhojan | Instagram

Next: लग्नानंतरची दोन वर्षे का असतात महत्वाची?

The Indian Marriage | Instagram
येथे क्लिक करा