In pics: नेत्रदीपक नयनरम्य, तुझं सौदर्य पाहून सारेच दंग

साम टिव्ही ब्युरो

मेघा

ही आहे तमिळ आणि तेलुगु भाषेतील प्रसिद्ध अभिनेत्री मेघा आकाश.

Megha Akash | Instagram

रजनीकांत

मेघाने रजनीकांत, निथीन आणि रवी तेजा यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

Megha Akash | Instagram

जन्म

मेघाचा जन्म 26 ऑक्टोबर 1995 रोजी चेन्नई येथे झाला.

Megha Akash | Instagram

तमिळ

तिचे वडील तमिळ आणि आई मल्याळी आहे.

Megha Akash | Instagram

व्हिज्युअल

तिने महिला ख्रिश्चन कॉलेजमधून व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये B.Sc केले.

Megha Akash | Instagram

टॉलिवूड

लाय नावाच्या चित्रपटाद्वारे तिने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Megha Akash | Instagram

बॉक्स ऑफिस

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकला नाही.

Megha Akash | Instagram

लग्न

आता ती एका राजकीय नेत्याच्या मुलाशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Megha Akash | Instagram

Next: कळी पाकळी फूल पाहतो, तुला पाहता सगळं विसरून जातो...

Yashika Anand | Instagram
येथे क्लिक करा