In pics: असं निरागस सौंदर्य पाहता कसं ना प्रेमात पडावं...

साम टिव्ही ब्युरो

कोण आहे ही सुंदरी?

चेहऱ्यावर इतके निरागस भाव सूर्याच्या किरणांनी चमकणारे केस पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल कोण आहे ही सुंदरी?

Teju Ashwini | Instagram

तेजू अश्विनी

हे आहेत तमिळ अभिनेत्री तेजू अश्विनी.

Teju Ashwini | Instagram

किती आहे वय?

तेजू अश्विनीचे वय 28 वर्ष आहे.

Teju Ashwini | Instagram

जन्म

तिचा जन्म 14 मे 1995 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला.

Teju Ashwini | Instagram

शालेय शिक्षण

तेजूने तिचे शालेय शिक्षण चेन्नईच्या विद्यायोदय गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलमध्ये पूर्ण केले.

Teju Ashwini | Instagram

कॉलेज

स्टेला मॅरिस कॉलेज चेन्नई, तामिळनाडू येथून बॅचलर डिग्री केली.

Teju Ashwini | Instagram

करिअरची सुरुवात

तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली.

Teju Ashwini | Instagram

वेब सीरिज

अलीकडेच तेजूने कल्याणा समयाल साधम या तमिळ वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Teju Ashwini | Instagram

चित्रपटसृष्टीत पदार्पण

तिने 2021 मध्ये पॅरिस जेयाराज या तमिळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Teju Ashwini | Instagram

Next: कोल्हापुरातील 8 सर्वोत्तम आणि

Kolhapur Tourist Places | Google.com
येथे क्लिक करा