In pics: डोळ्यातून हृदयात उतरणारं रूप तुझं...

साम टिव्ही ब्युरो

तमिळ अभिनेत्री

शिवानी नारायण ही प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री आहे.

Shivani Narayanan | Instagram

टेलिव्हिजन

ती अनेक टेलिव्हिजन आणि प्रिंट जाहिरातींमध्ये दिसली आहे.

Shivani Narayanan | Instagram

तामिळनाडू

शिवानी नारायणनचा जन्म तामिळनाडूतील सत्तार येथे झाला.

Shivani Narayanan | Instagram

मॉडेलिंग

तिने 2015 मध्ये तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.

Shivani Narayanan | Instagram

स्टार विजय शो

शिवानीने 2016 मध्ये स्टार विजय शो सरवणन मीनाचीद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.

Shivani Narayanan | Instagram

बिग बॉस तमिळ

या रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली होती.

Shivani Narayanan | Instagram

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर 3.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Shivani Narayanan | Instagram

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Shivani Narayanan | Instagram

Next: Rupali Bhosale: असा कोणता शब्द नाही, मांडू शकेल जो सुंदरता तुझी...

Rupali Bhosale | Instagram
येथे क्लिक करा