In Pics: तमिळ अभिनेत्रीचं प्रेमात पडणार सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ग्लॅमरस

साऊथची ग्लॅमरस अभिनेत्री साक्षी अग्रवाल तिच्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध आहे.

Sakshi Agarwal | Instagram

सोशल मीडिया

ती नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sakshi Agarwal | Instagram

इंस्टाग्राम

अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Sakshi Agarwal | Instagram

सुंदर

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Sakshi Agarwal | Instagram

तामीळनाडू

तामीळनाडूमध्ये साक्षीचा मोठा चाहता वर्ग आहे.

Sakshi Agarwal | Instagram

बिग बॉस

अभिनेत्री बिग बॉस शोमध्येही दिसली होती.

Sakshi Agarwal | Instagram

फ्लोअर्स

इंस्टाग्रामवर तिचे दोन मिलियन फ्लोअर्स आहेत.

Sakshi Agarwal | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Sakshi Agarwal | Instagram

Next : In Pics: रुपालीचा ग्लॅमरस अंदाज वेधतोय चाहत्यांचे लक्ष

Rupali Bhosale | Instagram