In pics: तुझ्या सौंदर्याचं रहस्य विचारावं की, तुला पाहावं...

साम टिव्ही ब्युरो

मॉडेल

दिव्या गणेश ही एक तमिळ अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Divya Ganesan | Instagram

मालिका

तिने ओएन रथनम दिग्दर्शित सन टीव्ही मालिका “केलाडी कानमणी” मध्ये पदार्पण केले.

Divya Ganesan | Instagram

तमिळ

त्यानंतर तिने झी तमिळ मधील लक्ष्मी वंथाचू मध्ये विविध मुख्य भूमिका केल्या.

Divya Ganesan | Instagram

टीव्ही

तिने सन टीव्हीवरील सुमंगली मालिकेतही काम केलं आहे.

Divya Ganesan | Instagram

जेनी

स्टार विजय टीव्हीच्या ‘बाकीलक्ष्मी’ या मालिकेत ती जेनीची भूमिका साकारत आहे.

Divya Ganesan | Instagram

कमल हासन

कमल हासन आणि बॉबी सिम्हा यांच्यासोबत शंकरच्या इंडियन 2 चित्रपटात दिव्याची महत्त्वाची भूमिका आहे.

Divya Ganesan | Instagram

जन्म

तिचा जन्म 28 नोव्हेंबर 1994 तामिळनाडूमध्ये झाला.

Divya Ganesan | Instagram

बॉलीवूड

बॉलीवूडमध्ये काम करायचं तीच स्वप्न आहे.

Divya Ganesan | Instagram

Next: नजर म्हणावी की बाण, दक्षिणचं सौंदर्य लय भारी...

Shivani Narayanan | Instagram
येथे क्लिक करा