Bindu Madhavi: असंही सुंदर दिसू शकतं का कोणी?

साम टिव्ही ब्युरो

बिंदू माधवी

तामिळनाडूमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी म्हणजे बिंदू माधवी.

Bindu Madhavi | Instagram

कझुगु

बिंदूने 'कझुगु' आणि 'केडी बिल्ला किल्लाडी रंगा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Bindu Madhavi | Instagram

बिग बॉस

तेलुगू बिग बॉसचा पहिला पहिला सीझनही तिने जिंकला आहे.

Bindu Madhavi | Instagram

वरुण मनियान

अभिनेत्री उद्योगपती वरुण मनियानला डेट करत आहे.

Bindu Madhavi | Instagram

मालदीव

2017 मध्ये मालदीवमध्ये वरुण आणि बिंदू सुट्टी एकसोबत एन्जॉय करताना दिसले.

Bindu Madhavi | Instagram

नातं

त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

Bindu Madhavi | Instagram

वरुण

वरुणने ही अफवा असल्याचे सांगितले.

Bindu Madhavi | Instagram

रिलेशनशिप

मात्र आता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे दिसत आहे.

Bindu Madhavi | Instagram

Next : Shweta Tiwari: सौंदर्याला वय असतं का?

Shweta Tiwari | Instagram