In pic: तुझ्या निखळ सौंदर्याकडे बघून सुंदरताही लाजली...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री

अथुल्या रवी ही एक अभिनेत्री आहे.

Athulya Ravi | Instagram

तामिळनाडू

तिचा जन्म 21 डिसेंबर 1992 रोजी कोईम्बतूर, तामिळनाडू येथे झाला.

Athulya Ravi | Instagram

फिल्म इंडस्ट्री

अथुल्या रवी मुख्यत्वे तमिळ फिल्म इंडस्ट्रीसाठी काम करते.

Athulya Ravi | Instagram

चित्रपट

तिने 'कधल कान कट्टुधे' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Athulya Ravi | Instagram

लोकप्रिय

येमाली, नागेश थिरैरंगम या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली.

Athulya Ravi | Instagram

स्टाइलिश

अथुल्या रवी खूपच सुंदर, स्टाइलिश, प्रतिभावान आहे.

Athulya Ravi | Instagram

वय

सध्या तीच वय फक्त 25 वर्ष आहे.

Athulya Ravi | Instagram

टेक्नॉलॉजी

अतुल्यने चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पूर्ण केलं आहे.

Athulya Ravi | Instagram

Next: अप्सरा 11 आभाळी, पण तुझं सौंदर्य पडलं सगळ्यांवर भारी…

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा