Tamannaah Bhatia | रुबाबात जगायचं अन् स्टाईलमध्ये राहायचं, समजलं का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चर्चेत

तमन्ना भाटिया नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

सोशल मीडिया

तमन्नाने नुकताच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

Netflix

Netflix च्या Lust Story 2 च्या टीझरमध्ये तिच्या चमकदार दिसण्याने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

क्रॉप टॉप

तमन्ना भाटिया पांढर्‍या क्रॉप टॉप परिधान करून सोनेरी ज्वेलरी घालून बॉसी पोस देताना दिसतेय.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

लूक

तमन्नाने क्रॉप टॉप सोबत कार्गो जीन्ससोबत लूक पूर्ण केला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

व्हायरल

तमन्नाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

फॉलोवर्स

सोशल मीडियावर तिचे 20 मिलियनपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

Next : Ankita Lokhanade | लाजून हासणे अन् हासून ते...

Ankita Lokhanade Photos | Saam Tv