Tamannaah Bhatia: तमन्नाचा हा curvy figure लूक पाहून म्हणाल,'बेबी डॉल..'

Ankush Dhavre

तमन्ना भाटिया नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

Tamannaah Bhatia | instagram

तमन्नाने नुकताच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram

या फोटोमध्ये तिने डीपनेक लॉन्ग गाऊन घातला आहे.

tamannaah bhatia | Instagram

तमन्ना आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी नेहमीच मीडियावर सक्रिय असते.

tamannaah bhatia | Instagram

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

tamannaah bhatia | instagram

तिच्या या बेबी डॉल लूकने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे.

tamannaah bhatia | instagram

तमन्नाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

tamannaah bhatia | instagram

सोशल मीडियावर तिचे २० मिलियनपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत.

tamannah bhatia | instagram
Sonalee kulkarni | instagram