साम टिव्ही ब्युरो
तमन्ना भाडिया बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी ती एक आहे.
तमन्नाने नुकतच इन्स्टाग्रामवर तिथे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
निळ्या जाळीदार ड्रेसमध्ये तिचं सौदर्य अजूनच खुलून दिसत आहे.
फुल स्लिव्ह, जॅकेट, शॉर्ट ट्रेसमध्ये अनेक पोज देत तमन्नाने चाहत्यांना घायाळ केलंय.
तमन्नाने तिचा ड्रेस फॅशन डिझायनर हाऊस मुनरेच्या कलेक्शनमधून घेतला आहे.
तमन्नाची फॅशन स्टायलिस्ट शालीना नैथानी आहे.
तमन्नाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत.