Manasvi Choudhary
टकाटक चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री
सोशल मीडियावर सक्रिय राहणारी अभिनेत्री रोज नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकतेच रितिकाने काही खास फोटो शेअर केले आहेत.
समुद्रकिनारी रितिका अगदी क्युट दिसते आहे तिने चाहत्यांचे लक्ष विचलित केले आहे.
रितिकाच्या कातिल करणाऱ्या अदांनी साऱ्यांनाच घायाळ केले आहे.
रितिकाच्या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर रितिकाच्या फोटोंची चर्चा आहे
रितिकाने मनोरंजनविश्वात अनेक बिनधास्त भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.