ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टकाटक सिनेमातून प्रसिध्द झालेली अभिनेत्री म्हणजे प्रणाली भालेराव
अभिनेत्री प्रणाली भालेरावने तिच्या मनोरंजनसृष्टीची सुरूवात मॉडेलिंगपासून केली आहे.
टकाटक या सिनेमानंतर प्रणाली टकाटक गर्ल म्हणून ओळखू लागली
प्रणाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
मनमोहक अंदाजात प्रणाली तिच्या फॅन्सची मने जिंकते आहे
सोशल मीडियावर प्रणालीचे जुने फोटो व्हायरल होत आहेत
प्रणालीच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत