Tablet Vs Capsule: टॅब्लेट आणि कॅप्सूलमध्ये नेमका फरक काय आहे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

औषधं

जेव्हा आपण आजारी पडतो आणि डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टर आपल्याला औषधे देतात. या औषधांमध्ये टॅब्लेट आणि कॅप्सूल हे दोन प्रकार असतात.

Tablet Vs Capsule

टॅब्लेट आणि कॅप्सूल

टॅब्लेट आणि कॅप्सूल हे दोन्ही वेगवेगळे असल्या तरी यामुळे आरोग्याला फायदा होतो.

Tablet Vs Capsule

टॅब्लेट म्हणजे काय?

टॅब्लेट हे औषधाचे सर्वात सामान्य स्वरूप आहे. यामध्ये औषधाची मूळ पावडर आणि इतर घटक एकत्र असतात. टॅब्लेटचा आकार गोल, अंडाकृती किंवा चपटा असतो.

What is a Tablet?

टॅब्लेट

टॅब्लेट या दीर्घकाळ टिकतात. टॅब्लेट बनवण्यासाठी खर्च कमी होतो आणि एकाच टॅब्लेटचे दोन तुकडे करून अर्धा डोस देखील घेता येतो.

What is a Tablet? | Google

कॅप्सूल म्हणजे काय?

कॅप्सूल या एका विशिष्ट बाह्य आवरणात बंद केलेले औषध असते. हे बाह्य आवरण सहसा जिलेटिन किंवा वनस्पती-आधारित घटकांपासून बनवलेले असते.

What is a Capsule? | Yandex

कॅप्सूलचे दोन प्रमुख

हार्ड कॅप्सूल आणि सॉफ्टजेल कॅप्सूल असे कॅप्सूलचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

What is a Capsule?

हार्ड कॅप्सूल

हार्ड कॅप्सूल या दोन तुकड्यांमध्ये जोडलेल्या असतात. यांच्या आत कोरडी पावडर किंवा लहान कण असतात.

What is a Capsule?

सॉफ्टजेल कॅप्सूल

सॉफ्टजेल कॅप्सूल या एकाच मऊ आवरणाच्या असतात. यांच्या आत द्रव, तेल किंवा पेस्ट स्वरूपातील औषध असते.

What is a Capsule? | Yandex

NEXT: Ghee Benefits In Belly Button: बेंबीमध्ये तूपाचे दोन थेंब टाका, शरीराला होतील चमत्कारित 5 फायदे

Baking Soda Bath Benefits
येथे क्लिक करा..