Priya More
'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
मुनमुन दत्ता सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
मुनमुन दत्ताने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नवीन फोटोशूट शेअर केले आहे.
बबिताने ब्लॅक कलरचा थाई-हाई स्लिट स्कर्ट आणि स्लिव्हलेस टॉप परिधान केला आहे.
बबिताचे सौंदर्या पाहून चाहते या फोटोंकडे पाहतच राहिले आहेत.
बबिताची हेअरस्टाईल सर्वांना प्रचंड आवडत आहे. लाल रंगाची लिपस्टिक तिच्या ओठांवर उठून दिसत आहे.
बबिताने या फोटोशूटमध्ये आपले टोन्ड लेग्स फ्लॉन्ट केले आहे. तिच्या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे.
बबिताचा हा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे.
या फोटोशूटमध्ये बबिताने अनेक किलर पोझ दिल्या आहेत.
बबिताच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी हार्ट इमोजी पोस्ट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.